Marathi Love Status For Whatsapp

12
7540
emotional-marathi-love-status
cute love status for whatsapp in marathi

in This Page you will Find Best Marathi Romantic Love Status. Marathi People Want One Line Marathi Whatsapp Status to upload in his profile. and Today WhatsappStatus33.com Provide You Best Collection heart touching love quotes in marathi, marathi love status for boyfriend, Love marathi messages, Love Couple marathi Sms, and More. I hope You will Like our Marathi Status for whatsapp Collection.

Awesome Marathi Love Status

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं….

emotional-marathi-love-status
cute love status for whatsapp in marathi

जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू…
जी भक्तीचं रूप घेऊ शकते तीच खरी प्रीती.

जवळ तू प्रिया की दूर कळेना सूर मिळाले तरी गीत जुळेना…

Best Marathi Love Status for Whatsapp

जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे … तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!

जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून तर .. वाचता वाचता का होईना ती झोपली असती मला छातीशी धरून ….

जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या… जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे …

जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. पण जर तुमची जीभ गोड असेल तर. हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..

Cute love status for whatsapp in marathi

जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे…आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे…

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय…

जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे…

जडतो तो जीव लागते ती आस

Heart Touching Marathi love status

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…

जग सुंदर दिसेल आपण फक्त प्रेमात पडलं पाहिजे…

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

चेहऱ्यावर नेहमीच हसू पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी

चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे…

love status for whatsapp in marathi font

चाहूल आहे हि पहिल्याच प्रेमाची!!

चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… !

गंमत खरेदी करण्यात नाही… हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे…

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?

Marathi love status line for whatsapp

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…

आयुष्याने एक गोष्ट शिकवली….कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतातभावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….

आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.

Marathi love status for whatsapp in marathi language

आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे पहिल वहिल प्रेम असत हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार मोत्यासारख दव असत…

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे..

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे… हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत राहील अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल…

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही..

Read More:-Whatsapp Marathi Hindi Status Facebook

Read More:-Aai Marathi Whatsapp Status

Read More:-Marathi Attitude Whatsapp Status in One Line

if you Like Our Whatsapp Collection then Share This Post to Your Social Id and You Can Also Share Your Thoughts and Status by Below Comments Option.

12 COMMENTS

  1. प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे_प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे..

  2. प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!
    Very Hugh Status And Quotes Collection in Your Site Thanks WHatsappStatus33.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here